A+     A       A-
ENGLISH | MARATHI |

सातारा नगरपरिषद, सातारा



आरोग्य विभाग


पदनाम

        :        

विभागप्रमुख

नाव

        :        

प्रकाश राठोड

ईमेल

        :        

sataramunicipalhealth@gmail.com

संपर्क क्र

        :        

+91 - 9158294350

आरोग्य विभाग

आरोग्य विभागामार्फत सातारा शहरातील नागरीकांना देणेत येणाऱ्या सेवा

 

v  दैनंदिन घंटागाडी मार्फत सर्व प्रभागातील प्रत्येक मिळकती मधील ओला व सुका असा कचरा विलगीकरण करुन संकलित करणे.

v  सातारा शहरातील बिगर निवासी ठिकाणामधील दैनंदिन ट्रॅक्टर ट्रॉली मार्फत कचरा संकलन करणे.

v  दैनंदिन सातारा शहरातील मुख्य ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणे, भाजी मंडई, शॉपिंग सेंटर, नगरपरिषद मालकिच्या इमारती, शाळा मधील स्वच्छता व साफसफाई करणे.

v  आरोग्य विषयक ना-हरकत दाखला देणे.

v  दैनंदिन सातारा शहरातील सार्वजनिक शौचालय व मुताऱ्याची स्वच्छता व साफसफाई करणे.

v  मैला सक्शन वाहनामार्फत मैला टाकीचा उपसा करणे.

v  मृत जनावरांची विल्हेवाट लावणे.

v  मोकाट व भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, उपचार व लसीकरण करणे.

v  सातारा शहरामध्ये साथ रोग प्रतिबंधक धुर फवारणी करणे.

आरोग्य विभाग +